शालेय आरोग्य शिक्षण |
१.आरोग्य व्याख्या व आरोग्य ही सुखी जीवनाची गुरुकुल्ली आहे: १.If wealth is lost something is lost but If health is lost everything is lost . २.आरोग्य : आरोग्य म्हणजे रोग किंवा अश्याकतता यांचा अभाव नव्हे तर संपूर्ण शारीरिक ,मानसिक व सामाजिक सुस्थिती होय. २.आरोग्य ही निसर्ग दत्तदेणगी असुन ती प्रयत्नाने साध होणारी संपत्ती आहे. ३.आरोग्य ही माणसाची स्वाभाविक स्थिती आहे. ४.आरोग्य ही क्रिया प्रतिक्रिया नसुन ती एक प्रक्रिया आहे. |
२.आरोग्यावर परिणाम करणारे घटक : १.शारीरिक : हे आत्मप्रगती करणारे साधन आहे. २.परिसर : शुध्द हवा,शुध्दपाणी ,भरपूर सूर्यप्रकाश . ३.मानवाचे मन: शरीर धड तर मन धड . |
३.शालेय आरोग्य शिक्षणाचे ध्येय व उद्दिष्टे : शालेय आरोग्य शिक्षणाचे ध्येय : ज्या योग्ये सुखी ,समृद्ध व सर्जनशील जीवन जगता येईल अशा आरोग्य विषयक सवयी मुलांना लावणे. शालेय आरोग्य शिक्षणाचे उद्दिष्टे : १.आरोग्य टिकवता व सुधारता यावे म्हणून मुलांना आरोग्य विषयक ज्ञान देणे . २.आरोग्य विषयक दृष्टी प्रवृत्ती त्याच्यात निर्माण करणे. ३.शालेय परिसर आरोग्यदायक व हितकस राखण्यास उत्तेजन देणे. ४.लौकर निदान,त्वरित उपचार व योग्य पाठपुरावा करणे. ५.आपले घर व परिसरातील वातावरण आरोग्यदायक अनकूल असावे. |
४.शालेय आरोग्य शिक्षणाचे वर्गीकरण : २.आरोग्याचे ज्ञान किंवा आरोग्याची व्याप्ती : ३.आरोग्य सेवा : |
५.शालेय स्तरावर आरोग्य शिक्षण देण्याचे महत्व : |
मुख्य पृष्ठ |